या फोटोंमधील जुगाड पाहून तुम्हीही व्हाल हैराण! By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 3:20 PM
1 / 10 पुरुषांना बाईकवरुन ट्रिपल सीट जातांना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. पण महिला फार असे स्टंट करत नाहीत. पण हा फोटो पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. 2 / 10 कुलूप नेमकं कुठं आणि का लावलं जातं हे तुम्हा सर्वांनांच माहीत असेल. पण या फोटोत चहाच्या कपांना लावलेलं कुलूप पाहून तुम्हाही हसून लोटपोट व्हाल. 3 / 10 एका चपलेला जर चाकं लावण्यात आले तर कुठेही पोहचणं किती सहज शक्य होईल. नाही का? 4 / 10 अनेकदा इमर्जन्सीमध्ये कित्येक जुगाड केले जातात याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का? 5 / 10 घरातील गॅस संपल्यावर कुकर लावण्याचा हा जुगाड फारच कमालीचा आहे. 6 / 10 मोबाईल बॅटरी डाऊन झाल्यावर गाणी ऐकता येत नाही. त्यामुळे केलेलं हे जुगाड फारच अद्भूत आहे. 7 / 10 भारतीय रेल्वेत प्रवास करणे एकप्रकारे कलाच आहे. हे प्रत्येकाला जमतच असं नाही. पण यांनी केलेलं हे जुगाड भारीच! 8 / 10 कदाचित ज्यांनी ज्यांनी कांदा कापला असेल त्यांनाच या फोटोचं महत्व कळू शकेल. 9 / 10 कदाचित ज्यांनी ज्यांनी कांदा कापला असेल त्यांनाच या फोटोचं महत्व कळू शकेल. 10 / 10 कदाचित ज्यांनी ज्यांनी कांदा कापला असेल त्यांनाच या फोटोचं महत्व कळू शकेल. आणखी वाचा