संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 14:40 IST2018-10-22T14:34:16+5:302018-10-22T14:40:27+5:30

हा ट्रकवाला सर्वांना हाय करत चाललाय...

सावलीतून साकारली गेलेली ही कलाकृती नितांत सुंदर आहे..

सूर्य किरणांमुळे सर्व भागातील बर्फ विरघळला. मात्र सायकलच्या सावलीतील बर्फ तसाच राहिला.

मांजर आणि उंदिर कधीच मित्र होऊ शकत नाहीत. मात्र इथे मांजरीच्या सावलीनं उंदराशी मैत्री केली आहे.

आरामात झोका घेत असलेल्या या महिलेला माहिती नाहीय, तिच्या मागे नेमकं काय घडलंय..

ढगांवर पडलेली विमानाची सावली आणि त्यावरचं इंद्रधुन्य... निसर्गाची किमया न्यारी..

हे डोनाल्ड ट्रम्प नाहीत बरं! ही सावली आहे मुलीनं डोक्यावर आईस पॅक ठेवलेल्या एका मुलीची..

कचऱ्याची सावली पडल्यानं भिंतीवर कोणत्या आकृत्या तयार झाल्या आहेत? पाहिलंत का?

















