'टॉम अ‍ॅण्ड जेरी' ची शिल्प पहाल तर बालपणीच्या आठवणीत हरवून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 06:28 PM2020-01-03T18:28:15+5:302020-01-03T18:54:50+5:30

बालपणात सगळ्यांनीच टॉम अ‍ॅण्ड जेरीची जोडी पडद्यावर पाहिली. या जोडीने लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुध्दा खळखळून हसवलं.

लहान मुलांमध्ये तर या जोडीचा इतका क्रेज असतो, त्यांना त्यांच्या सर्वच साहित्यावर टॉम अ‍ॅण्ड जेरीची जोडी हवी असते.

आपली छत्री, खाऊचा डबा या सगळ्यांवर ह्या जोडीचे फोटो हवे असतात. या दोघांची भांडणं पाहण्यासारखी आजही आहेत.

खोडकर जोडीचे काही शिल्प पाहून तुम्हाला बालपणीच्या मस्तीची नक्की आठवण येईल.

टॉम आपटल्यानंतर त्याचा चेहरा मातीत ...

ग्लासमध्ये स्वतःला टाकलयं..

हे म्हणजे भारीच...

पाईप वापरून मस्ती

लपून छपून पाहणे...

लाल रंगात सु्ंदरता

हाहाहा......

चपटा लूक

स्प्रिंग

अरेरे! डोकं झाकलयं काही दिसतच नाही.

याला नक्की कसं होतय...