अंडर वॉटर फोटोग्राफीतील माशांचे सौंदर्य पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 18:55 IST2020-01-16T18:25:54+5:302020-01-16T18:55:41+5:30

या फोटोतील मासे तुम्ही या आधी कधीही पाहीले नसतील. हे सुंदर फोटोज ओशन आर्ट कॉन्टेस्ट मधले आहेत.
माश्यांची जैवविविधता पाहण्यासारखी आहे.
आज आम्ही तुम्हाला पाण्यताल जैविविधतेची काही आकर्षक फोटोज दाखवणार आहोत.
अंडर वॉटर फोटोग्राफीचा अविष्कार या फोटोत दिसून येतो.
या कलाकाराने काढलेले फोटोे अप्रतिम आहेत. एका फोटोग्राफी स्पर्धेसाठी हे फोटो काढण्यात आले होते.
वेगवेगळ्या एन्गलने फोटोग्राफी केली आहे.
रंगेबेरंगी आणि वेगवेगळ्या प्रजातींचे मासे लक्ष वेधून घेतात.
सुंदर अनोखा देखावा या फोटोत लक्ष वेधून घेतो.
कमाल....
या फोटोला तर काही तोडचं नाही...