Guo Peis weird couture collection
असा फॅशन शो कधी पाहिलाय का? By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 16:05 IST2019-07-08T15:58:19+5:302019-07-08T16:05:10+5:30Join us+ Follow on GoogleJoin us+ Follow on GoogleNext गो पेई कचुआर कलेक्शनमधील फॅशन सोहळ्यात हटके स्टाईल्स पाहायला मिळाल्या. डिझाईन पाहिलंत का? असा फॅशन शो कधी पाहिलाय का? डोक्यावर काय केलंय हिनं? व्वा! काय स्टाईल आहे... बापरे! चक्क डोक्यावर घरटं? या ड्रेसला काय म्हणायचं तुम्हीच ठरवा... बाबो! ही कोणती स्टाईल म्हणायची.... व्वा... काय ते डिझाईन... टॅग्स :जरा हटकेJara hatke