नवीन वर्षाच्या सुरूवातीला हे फोटो पाहाल तर पाहातच रहाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 05:56 PM2020-01-01T17:56:14+5:302020-01-01T18:26:35+5:30

नवीन वर्षाच्या सुरूवतीला आकर्षक फोटोशॉप पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. आश्चर्यचकीत करून टाकणारे हे फोटोज आहेत. तसंच काही फोटोंमधील हावभाव पाहून लक्ष वेधले जाते.

या फोटोतील कलाकाराने दोन्ही बाजूला चेहरा साकारला आहे.

आपलं देशप्रेम व्यक्त करण्यासाठी केलेला हा सुंदर प्रयत्न आहे.