ट्रम्प की बायडन?; 1984 पासून अचूक भाकित वर्तवणाऱ्याने सांगितलं कोण जिंकणार! - Marathi News | Historian who has accurately called every election since 1984 says Biden will beat Trump in 2020 race | Latest international News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 01:27 AM

  गेल्या १२ तासांत पश्चिम उपनगरात १५० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर पावसाचा जोर कायम राहील. पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी बुधवारी सकाळी प्रवासास अडथळे निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

 • 12:35 AM

  नाशिक : मेघगर्जना अन विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात जोरदार पाऊस

 • 12:23 AM

  राम मंदिर आणि दहिसर भागात सकाळी 8.30 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 143 mm आणि 89 mm पाऊस कोसळला.

 • 12:21 AM

  मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली.

 • 12:02 AM

  बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला. संजीव कुमार सिंघल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.

 • 11:24 PM

  CSK vs RR Latest News : संजू सॅमसनची वादळी खेळी अनुभवली, पण हा सुपर कॅच पाहिलात का? Video

 • 11:22 PM

  तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या औषध कंपनीत स्फोट; दोन कामगार गंभीर जखमी; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

 • 10:49 PM

  CSK vs RR Latest News : जोफ्रा आर्चर फक्त ट्विट करत नाही, तर त्याची अंमलबजावणीही करतो; 2015चं ट्विट व्हायरल

 • 10:46 PM

  भुसावळ: सोने तस्करी करणाऱ्या आरोपीला वर्षभराचा कारावास; ५ हजारांचा दंड

 • 10:23 PM

  भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा संख्या 26 वर; जखमींची संख्या 25

 • 10:14 PM

  मुंबईत आज दिवसभरात १ हजार ६२८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १ हजार ६६९ जणांना डिस्चार्ज; ४७ जणांचा मृत्यू

 • 09:19 PM

  CSK vs RR Latest News : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढला, थेट अम्पायरशी भिडला; जाणून घ्या नक्की काय झालं

 • 09:17 PM

  मुंबई - 'क्वान' एजन्सीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी धुर्व चितगोपेकर यांना एनसीबीने बजावले समन्स

 • 08:55 PM

  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

 • 08:44 PM

  CSK vs RR Latest News : रोहित, विराट यांना जे जमलं नाही ते संजू सॅमसननं करून दाखवलं, गौतम गंभीरनंही थोपटली पाठ

All post in लाइव न्यूज़