Kirron Kher अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; जाणून घ्या भयंकर आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार
Published: April 1, 2021 06:55 PM | Updated: April 1, 2021 07:48 PM
Kirron Kher : भारतातील अनेक रुग्णालयात ब्लड कॅन्सरवर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्यामते बायोलॉजिकल थॅरेपीच्या साहाय्याने कॅन्सरचे उपचार करता येऊ शकतात.