लाइव न्यूज़
 • 08:23 PM

  गडचिरोली : पोलिसांनी पकडला 3 लाखांचा गूळ व मोहाचा सडवा, जंगलात लपवून ठेवलेले ड्रम जप्त

 • 08:22 PM

  चंद्रपूर : वरोरा येथील पंचायत समिती चौकात गोळीबार करून इसमाला केले ठार.

 • 08:19 PM

  कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीत लसीचा साठा न आल्याने उद्या १६ मे राेजी सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद राहणार

 • 08:06 PM

  अकोला जिल्ह्यात आज कोरोनामुळे २७ मृत्यू, ५२३ पॉझिटिव्ह, ४६१ जण कोरोनामुक्त

 • 07:51 PM

  वर्ध्याचे डॉ. कुशाग्र देशमुख यांचा भटिंडा येथे कोरोनाने मृत्यू

 • 07:48 PM

  CoronaVirus : कोरोनाच्या B1.617.2 व्हेरिएंटवर लस प्रभावी नाही, UK एक्सपर्टचा दावा

 • 07:35 PM

  मुंबई : वादळ धडकणार नाही, पण मुंबईत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार, मुसळधार पावसाची शक्यता; महापालिका अ‍ॅलर्ट

 • 07:06 PM

  उल्हासनगरमधील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण अजूनही बेपत्ता

 • 07:00 PM

  नाशिक - जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन हजाराच्या खाली, ३ हजार १८२ कोरोना मुक्त, तीस रुग्णांचा मृत्यू

 • 06:52 PM

  कल्याण डोंबिवलीत आज कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू, ४८१ नवे कोरोना रुग्ण

 • 06:40 PM

  गुड न्यूज! यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर

 • 06:38 PM

  Cyclone Tauktae: 'तौत्के' या शब्दाचा नेमका अर्थ माहीत आहे का?; जाणून घ्या, कुणी केलंय या वादळाचं 'बारसं'

 • 06:33 PM

  Narendra Modi : केंद्राकडून राज्यांना दिलेल्या व्हेंटिलेटरर्सचे ऑडिट करा, पंतप्रधानांचे आदेश

 • 06:01 PM

  उल्हासनगर इमारत घटनेत आतापर्यंत २ मृतदेह काढण्यात आले असून ४ पेक्षा जास्त जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.

 • 06:01 PM

  गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील मानापूर येथे आगीत 5 छोटी दुकाने जळाली

All post in लाइव न्यूज़