रोज अंडे खाण्याचे जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 16:09 IST2018-03-12T16:09:26+5:302018-03-12T16:09:26+5:30

स्नायू पेशींना प्रोटीन मिळणे फार गरजेचं असतं. अंड हे प्रोटीनचं उत्तम स्त्रोत मानलं जातं.

अंड्यामध्ये पोषक तत्त्वं असल्यानं ते खाल्ल्यास लवकर भूख लागत नाही. यामुळे वजन घटवण्यात अंड हे उत्तम खाद्य आहे.

अंड्यातील पोषक तत्त्वांमुळे मेंदूचाही विकास होतो.

अंड्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.