सब्जा पिण्याचे जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 02:56 PM2018-03-14T14:56:04+5:302018-03-14T14:56:04+5:30

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

वजन कमी करण्यासाठी सब्ज्याचा फायदा होतो. सब्ज्यामध्ये fiber (तंतू) असल्याने बऱ्याच वेळासाठी पोट भरलेले आहे असं आपल्याला वाटतं, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते.

त्वचा, केस चांगले राहावेत यासाठी सब्जा पाण्यातून प्यावा.

उन्हाळ्यात सब्जा पाण्यातून प्यायल्यानं दाह कमी होण्यास मदत होते.

व्यायाम, कसरती केल्यानंतर जाणवणारा थकवा कमी करण्यासाठी सब्जा प्यावे. यामुळे शरीरास ऊर्जा मिळते.