गोव्याची राजधानी असलेल्या पणजी बाजारपेठेत आलेले ख्रिसमसचे साहित्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2017 08:36 PM2017-12-17T20:36:31+5:302017-12-17T20:44:40+5:30

ख्रिसमस आठवडय़ावर आला असून मडगाव (गोवा) परिसरात त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ख्रिसमसला लागणा:या सजावटींच्या वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. ( सर्व छाया : पिनाक कल्लोळी, मडगाव, गोवा)

जिंगल बेल्स, सांताक्लॉजच्या बाहुल्या, ख्रिसमस स्टार, तयार गोठे, बेबी जिजसच्या बाहुल्या बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहेत. बच्चे कंपनीनं गोठय़ांचे देखावे करण्यात आले आहेत

मडगाव बाजारपेठेत येशु जन्माची कथा सांगणा:या मूर्ती.

ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवलेले सजावटीचे साहित्य.

ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवण्यात आलेले तयार गोठे.

राय गावात गोठय़ाचा देखावा करण्यात मग्न असलेली मुले.

ख्रिसमसनिमित्त बाजारपेठेतील साहित्य तयार करताना युवक (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)

ख्रिसमसनिमित्त मडगाव बाजारपेठेत विक्रीस ठेवलेले सजावटीचे साहित्य. (छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)

टॅग्स :गोवाgoa