पुण्यातील फुरसुंगीची सून होणार प्राजक्ता गायकवाड, शंभुराजबद्दल समोर आली मोठी माहिती
By देवेंद्र जाधव | Updated: August 8, 2025 11:02 IST2025-08-08T10:51:31+5:302025-08-08T11:02:07+5:30
Who is Shambhuraj Khutwad: प्राजक्ता गायकवाडचा होणार नवरा कोण? त्याचा राजकीय कुटुंबाशी काय संबंध? जाणून घ्या एका क्लिकवर

Prajakta Gaikwad Engagement Photos
प्राजक्ता गायकवाडने काल साखरपुडा केला. प्राजक्ताच्या साखरपुड्याची खूप चर्चा झाली. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही शंभूराज आहे.
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos
शंभूराज आणि प्राजक्ताचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
Who is Shambhuraj Khutwad
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभूराज खुटवड. शंभूराजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे जी वाचून तुम्ही थक्क व्हाल.
Who is Shambhuraj Khutwad
मीडिया रिपोर्टनुसार शंभूराज हा पुण्याच्या फुरसंगी येथे राहणारा आहे. फुरसुंगी येथील राजकीय कुटुंबाशी शंभूराजचा संबंध आहे.
Who is Shambhuraj Khutwad
शंभूराज हा पैलवान असून तो एक उद्योजकही आहे. अशाप्रकारे प्राजक्ता ही शंभूराजशी लग्न करुन फुरसुंगीची सून होणार आहे.
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos
प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराजच्या साखरपुड्याला सुनील तटकरे, गायिका कार्तिकी गायकवाड आणि इतर नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती
Prajakta Gaikwad Shambhuraj Khutwad Engagement Photos
प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराजचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज याबद्दल अद्याप माहिती कळालेली नाही. पण आता दोघं लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता आहे