टॉलिवूडची 'ही' लोकप्रिय अभिनेत्री आहे विद्या बालनची बहिण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 12:53 IST2020-03-31T12:45:21+5:302020-03-31T12:53:24+5:30

प्रियामणी वासूदेव मणी अय्यर
प्रियामणी ही टॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे.
विशेष म्हणजे प्रियामणी ही विद्या बालनची बहिण आहे.
प्रियामणीने ४५ पेक्षा अधिक साउथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रियामणीची लोकप्रियता खूपच आहे.
'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील वन टू थ्री फोर या गाण्यात ती दिसली होती.
विद्या बालनसुद्धा अभिनयासाठी आणि चित्रपटासाठी प्रियामणीकडून टिप्स घेते
प्रियामणी खुपच बोल्ड आणि सुंदर दिसते.
बोल्ड स्टाईलसाठी प्रियामणीला ओळखले जाते.
प्रियामणीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला आहे.
इतकेच नव्हे तर प्रियामणीला 'परुथिवीरान' या चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला आहे.