‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’ म्हणणारी ती चिमुकली आता कशी दिसते? पाहून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 16:50 IST2021-08-12T16:42:02+5:302021-08-12T16:50:03+5:30
‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’ ही टीव्हीवरची जाहिरात आणि या जाहिरातील चिमुकलीचा गोड चेहरा तुम्हाला आठवत असेल. आता ही चिमुकली कशी दिसते? तर एकदम झक्कास.

‘बंटी तेरा साबुन स्लो है क्या’ ही टीव्हीवरची जाहिरात आणि या जाहिरातील चिमुकलीचा गोड चेहरा तुम्हाला आठवत असेल. आता ही चिमुकली कशी दिसते? तर एकदम झक्कास.
होय, टीव्हीवर अनेक वर्षांपूर्वी आलेलेल्या या जाहिरातीतील ही मुलगी म्हणजे अवनीत कौर. आता ती बरीच मोठी झाली आहे.
आत्ताचे तिचे ग्लॅमरस फोटो पाहून तुम्हालाही वेड लागेल.
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एकापेक्षा एक स्टाईलिश व ग्लॅमरस फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
20 व्या वर्षात पर्दापण करणारी अवनीत आता सोशल मीडिया स्टार आहे.
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. इन्टाग्रामवर तिचे 2 कोटी 28 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अवनीतने मेरी मां या मालिकेतून अॅक्टिंग डेब्यू केला होता. यात तिने झिलमिलची भूमिका साकारली होती.
यानंतर सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेतही ती दिसली.
सब टीव्हीवरील ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेमध्ये प्रिन्सेस यास्मिनची भूमिका साकारली होती.
राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ या सिनेमातही तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
ऐकून आश्चर्य वाटेल पण तिने 400 पेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे.
डान्स इंडिया डान्स लिटील मास्टर, डान्स के सुपरस्टार्स, झलक दिखला जा सारख्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.