सुरभी ज्योतीने मल्टी कलर लेहेंग्यात फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, कॅमेऱ्यासमोर दिल्या सिझलिंग पोझ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 18:00 IST2022-11-01T18:00:32+5:302022-11-01T18:00:32+5:30

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती तिचे ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी ज्योतीने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये, सुरभीने मल्टी कलर प्रिंटेड लेहेंगा घातला आहे, सोबत तिने स्टायलिश डीप नेक ब्लाउज घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अभिनेत्री सुरभीने न्यूड मेकअप आणि हेवी कानातल्यांसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये सुरभी ज्योतीने तिची कर्वी फिगर फ्लॉंट करताना कॅमेऱ्यासमोर एकाहून एक सिझलिंग पोज दिली आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सुरभी ज्योतीच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंना प्रचंड लाइक आणि कमेंट केल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)