गुडन्यूज!! मीनाक्षी राठोड लवकर होणार आई; डोहाळ जेवणाचे अप्रतिम फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:08 IST2022-04-04T16:03:06+5:302022-04-04T16:08:42+5:30

Meenakshi rathod: अलिकडेच मिनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने गुडन्यूज शेअर केली आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी राठोड.

या मालिकेत मिनाक्षी देवकीची भूमिका साकारत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अलिकडेच मिनाक्षीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने गुडन्यूज शेअर केली आहे.

मिनाक्षी लवकरच आई होणार आहे.

मिनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.

मिनाक्षीने तिच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे तिचे हे फोटो कमालीचे सुंदर आहेत.

मिनाक्षीच्या चेहऱ्यावर आई होणार असल्याचा आनंद पूर्णपणे झळकत आहे.