ऐन उन्हाळ्यात या नव्या बिकनी गर्लने लावली आग, पाहा तिचे Hot & Sexy फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:42 IST2020-03-13T12:38:52+5:302020-03-13T14:42:01+5:30

सध्या सोशल मीडियावर याच मुलीच्या फोटोंची चर्चा आहे.
या मुलीचे नाव श्वेता मेहता असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
श्वेता एमटिव्ही रोडीजची विनर आहे.
श्वेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
श्वेता तिचे हॉट आणि सेक्सी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
श्वेताच्या इन्स्टाग्रामवर तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने फोलो करतात.
श्वेता एमटीव्ही रोडीजच्या 14 व्या सिझनमध्ये झळकली होती.
श्वेताचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
श्वेताच्या सौंदर्याची सोशल मीडियाला नेहमीच चर्चा रंगलेली असते.
श्वेता ही फिटनेस फ्रिक असून ती तिचे व्यायाम करतानाचे देखील फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असते.
श्वेताने आजवर अनेकवेळा हॉट फोटोशूट केले आहे.
श्वेता ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच प्रसिद्ध आहे.
श्वेता 2017 ला लाईमलाईटमध्ये आली.
श्वेताला टॅटूची प्रचंड आवड आहे.
श्वेताने बढो बहू या मालिकेत देखील काम केले होते.
श्वेताने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलेले आहे.
श्वेताने आजवर अनेक ब्यूटी कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत.
श्वेताने बढो बहूत साकारलेली लविनो ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.