अमृता खानविलकरच्या गुलाबी गाउनमधील 'हॉट' अदा पाहून थंडी आणखीनच गुलाबी वाटेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 04:11 PM2020-01-10T16:11:49+5:302020-01-10T17:01:09+5:30

अभिनेत्री अमृता खानविलकर

नुकताच अमृताने सोशल मीडियावर यल्लो- पिंक अशा ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे

या फोटोत अमृता खूप सुंदर दिसतेय

अमृता खानविलकर आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली आहे

अमृता सोशल मीडियावर खूप अॅक्टीव असते.

अमृताची मनमोहक अदा

मराठी अभिनेत्रींच्या यादीत मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर ही सगळ्यात जास्त ग्लॅमरस म्हणून ओळखली जाते

अमृताचा ग्लॅमरस अंदाज

अमृताच्या फॅन्सनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.