अभिनेत्री रुबिना दिलैकने वर्कआउट व्हिडिओ शेअर केला, फिटनेस पाहून नेटकरी झाले इंप्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:17 IST2022-08-09T19:17:16+5:302022-08-09T19:17:16+5:30

रुबिना दिलैक ही टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो इन्स्टाग्राम)
नुकताच रुबिना दिलैकने तिचा एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
या व्हिडिओमध्ये रुबिना अतिशय जबरदस्त स्टाइलमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
रुबिना सध्या टीव्हीवर 'खतरों के खिलाडी 12' या शोमध्ये दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
रिपोर्टनुसार, नुकतीच रुबिनाल एका टास्कदरम्यान दुखापत झाली होती. (फोटो इन्स्टाग्राम)
रुबिना याआधी रिअॅलिटी शो 'बिग बॉस' ची विजेती आहे. (फोटो इन्स्टाग्राम)