भविष्य सांगणाऱ्या भगरे गुरुजींची लेक आहे बोल्ड; 'रंग माझा वेगळा' मालिकेमध्ये करतीये काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 12:44 IST2022-08-21T12:40:13+5:302022-08-21T12:44:26+5:30

Anaghaa bhagare: अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे.

'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष प्रसिद्ध असलेले गुरुजी म्हणजे अतुशशास्त्री भगरे गुरुजी.

सध्या सोशल मीडियावर भगरे गुरुजींच्या लेकीची चर्चा रंगली आहे. भगरे गुरुजींची लेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

अनघा असं भगरे गुरुजींच्या लेकीचं नाव असून ती मराठी कलाविश्वात सध्या नशीब आजमावत आहे.

रंग माझा वेगळा या लोकप्रिय मालिकेत अनिघा, श्वेता ही भूमिका साकारत आहे.

अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.

अनघाने सुरुवातीच्या काळात महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम केले आहे.

तिने ‘अनन्या’या नाटकामध्ये अनन्याची मैत्रीण प्रियांका ही व्यक्तिरेखा साकारली होती.

अनघा सोशल मीडियावर सक्रीय असून कायम तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

अलिकडेच अनघाने केलेलं फोटोशूट चर्चेत येत आहे.