पूजा गुप्ताने चक्क बाथटबमधील फोटो केले सोशल मीडियावर पोस्ट, चांगलेच झालेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 13:02 IST2020-04-15T18:40:29+5:302023-08-23T13:02:54+5:30

पूजा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते.

पूजा गुप्ता 2007 मध्ये मिस इंडिया यूनिवर्स बनली होती.

पूजा तिच्या स्टाईलिश अंदाजासाठी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

आता तर पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे बाथटबमधील फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या लॉकडाऊनमध्ये ती एक हटक्या अंदाजात वेळ घालवत असल्याचे तिने या फोटोंद्वारे सांगितले आहे.

बाथटबमधील पूजाचा हा फोटो चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पूजाने या फोटोला 'फ्रेश क्वीन ऑफ क्वारंटाइन' असे कॅप्शन दिले आहे.

पूजाने फालतू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.