IN PICS: तुर्कीत मैत्रिणींसोबत मलायका अरोराने केली धमाल मस्ती, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 19:11 IST2022-06-07T19:11:21+5:302022-06-07T19:11:21+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
या फोटोंमध्ये मलायका अरोरा मैत्रिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
मलायका निळ्या रंगाच्या शॉर्ट बॅकलेस ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
इंस्टाग्रामवरील फोटो कॅप्शनमध्ये मलायकाने लिहिले की, 'संडे इन टर्किश स्टाईल'. (फोटो इन्स्टाग्राम)
याआधीही मलायकाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे फोटो शेअर केले होते. (फोटो इन्स्टाग्राम)