अभिनेत्री अनन्या पांडेचा इंडो-वेस्टर्न लुक बघून बसेल तुम्हाला 440 व्होल्टचा झटका!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 01:12 PM2020-01-20T13:12:13+5:302020-01-20T13:58:59+5:30

अनन्या पांडे

अनन्या पांडेचा बोल्ड अंदाज

अनन्या पांडे ने 'स्टुडंट ऑफ द इअर 2’ मधून बॉलिवूडमध्ये केला डेब्यू

अनन्या पांडेने पिवळ्या रंगाच्या इंडो-वेस्टर्न लेहंग्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

पिवळ्या रंगाच्या या इंडो-वेस्टर्न लेहंग्यामध्ये अनन्या पांडे खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे

अनन्या पांडेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

अनन्या पांडे सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते