Katrina Kaif ने शिमरी ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर, दिसली खूप ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 19:52 IST2022-12-15T19:52:57+5:302022-12-15T19:52:57+5:30
Katrina Kaif : कतरिना कैफच्या शिमरी ड्रेसमधील फोटोंना मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिचे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)
या फोटोशूटमध्ये कतरिना कैफ शिमरी ड्रेसमध्ये अतिशय सिझलिंग स्टाईलमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)
नुकतीच कतरिना एका अवॉर्ड फंक्शनमध्ये या ड्रेसमध्ये पोहोचली होती. (क्रेडिट इंस्टाग्राम)
या आउटफिटमधील कतरिनाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी ती गरोदर असल्याचे तर्कवितर्क लावले (क्रेडिट इंस्टाग्राम)
फोटो शेअर करत कतरिनाने लिहिले की, Nykaa Femina Beauty Awards
या फोटोमध्ये कतरिना काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग लूकमध्ये दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)