Donal Bishtने साडीत केलं स्टनिंग फोटोशूट, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 17:51 IST2022-08-19T17:51:42+5:302022-08-19T17:51:42+5:30

डोनल बिश्त आजकाल कोणत्याही टीव्ही शोमध्ये दिसत नाही, परंतु सोशल मीडियावर ती खूप सक्रिय आहे. डोनलचे लेटेस्ट फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
डोनल बिश्तची गणना टीव्हीवरीस ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. जे आपल्या स्टाईलने चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाहीत. (फोटो: इंस्टाग्राम)
डोनल बिश्तने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने साडी परिधान केलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये डोनल बिश्त एकापेक्षा जास्त पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
डोनल बिश्तच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
डोनल बिश्त कलर्स वाहिनीवरील शो 'रूप - मर्द का नया स्वरूप'मध्ये दिसली होती. सध्या डोनल OTT वर सक्रिय आहे. बिग बॉसमुळे तिला लोकप्रियता मिळाली. (फोटो: इंस्टाग्राम)