छत्रपती शिवाजी महाराजांना मीनल शाहचा मानाचा मुजरा; शिवजयंतीनिमित्त केलं खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:46 IST2022-02-18T13:39:17+5:302022-02-18T13:46:02+5:30

Meenal shah:बिग बॉसशिवाय अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली मीनल सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

बिग बॉस मराठी ३ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मीनल शाह.

बिग बॉसच्या घरात सर्वात स्ट्राँग महिला स्पर्धक म्हणून मीनल ओळखली जाते.

बिग बॉसशिवाय अनेक रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली मीनल सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

मीनल कायम तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मीनल इन्स्टाग्रामवरुन कायम तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

अनेकदा मीनलच्या बोल्ड फोटोंची नेटकऱ्यांमध्ये चर्चा असते. मात्र, यावेळी तिने एक खास फोटोशूट केलं आहे.

मीनलने खास शिवजयंतीनिमित्त फोटोशूट केलं आहे.

लाल रंगाची नऊवारी साडी त्यावर दागदागिन्यांनी केलेला साजशृंगार असा सुंदर गेटअप मीनलने केला आहे.