धक धक करने लगा! हॉट गाऊनमध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचं रानात फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:33 IST2024-12-28T14:30:14+5:302024-12-28T14:33:46+5:30

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या हॉट फोटोंनी सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीने केशरी रंगाच्या गाऊनमध्ये रानात फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

फोटोतील ही अभिनेत्री म्हणजे 'बिग बॉस मराठी' फेम योगिता चव्हाण आहे.

योगिताने तिच्या या हॉट फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

योगिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

योगिताने जीव माझा गुंतला मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेनेच तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.

योगिता 'बिग बॉस मराठी ५'मध्येही सहभागी झाली होती. पण, लवकरच तिने घराचा निरोप घेतला होता.