PICS: 'कहीं तो होगा'मधील कशिश उर्फ आमना शरीफचे जिम लूकमधील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:41 IST2021-04-08T15:41:08+5:302021-04-08T15:41:08+5:30

अभिनेत्री आमना शरीफने जिमच्या गेटअपमधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायेत. (Photo Instagram)

या फोटोंमध्ये आमना ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोझ देताना दिसतेय. (Photo Instagram)

आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)

आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)

करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)

अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)