स्टाईल आणि स्माईन क्वीन दीपिकाचे हे आऊटफिट्स दुसऱ्या कुणाचे नक्कल केलेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 20:28 IST2018-01-04T20:01:20+5:302018-01-04T20:28:50+5:30

दीपिका पदुकोन कायम आपल्या स्टाईल आणि फिटनेससाठी ओळखली जाते. मात्र ती कुणाच्या तरी स्टाईलची नक्कल करत्येय असं तुम्हाला सांगितलं तर? पाहा तिचे काही बेस्ट आऊटफिट्स जे मुळचे आहेत दुसऱ्याच कुणाचे.

रंगात थोडा फरक असला तरी दीपिकाचा हा आउटफीट लेडी व्हिक्टोरियाच्या ड्रेसशी बराच मॅच करतोय नाही. तिचा लुकही व्हिक्टोरियाकडून प्रेरीत आहे.

बिग बॉस १०च्या सेटवर पोहोचलेल्या दीपिकाने घातलेले कपडे कायली जेनेरसारखे होते. कायलीने ते बॅल्मॅन एक्स एच अँड एम कलेक्शनच्या लॉंच इव्हेंटला परिधान केलेले.

दीपिका या ब्लॅक गोल़्डनमध्ये तर कमालीची सुंदर दिसत होती. मात्र ही स्टाईल अॅश्ली बेन्सनची नकल केलेली होती.

भारतातील एका इव्हेंटमध्ये दीपिकाने परिधान केलेला हा ब्लॅक ट्रान्सी ड्रेस झोई सॅल्डानाच्या कपड्यांशी प्रेरीत होता असं दिसतंय.

ब्रेकींग डॉऊनच्या प्रिमीयरला मँलेसे जॉचा हा स्टनिंग लुक दीपिकाने कॉपी केला होता की पुन्हा तो एक योगायोग होता.