व्हाईट शर्ट घेण्याचा विचार करताय? 'या' बॉलिवूड अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:22 IST2018-10-17T16:18:22+5:302018-10-17T16:22:34+5:30

तुम्हीदेखील वेगळा फॅशन ट्रेन्डचे चाहते असाल तर तुमच्या वॉर्डरोबमध्ये एक व्हाइट शर्ट असलचं पाहिजे. प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये एकतरी व्हाइट शर्ट असणं गरजेचं असतं.

तुम्हाला व्हाइट शर्ट घालण्याबाबत अनेक प्रश्न असतील तर तुम्ही काही बॉलिवूड सेलिब्रिटींकडून व्हाइट शर्ट घालण्यासाठी टिप्स घेऊ शकता.