अदिती राव हैदरीचा क्लासी लूक ठरला पिंक पर्ल; चाहते म्हणाले 'रोज गर्ल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 16:14 IST2019-02-18T15:59:16+5:302019-02-18T16:14:21+5:30

अदिती राव हैदरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पिंक ड्रेसमधील बोल्ड आणि सेक्सी फोटो शेअर केले आहेत.
अदितीचा हा पिंक लूक पाहून चाहते भलतेच फिदा झाले असून एका फॅनने तर तिच्या या ग्लॅमर्स अवतारावर 'रोज गर्ल' अशी कमेंट केली आहे.
अदिती नेहमीच आपल्या हटके, क्लासी आणि बोल्ड स्टाइल्स आणि फॅशनसाठी ओळखली जाते.
अदिती 2018मध्ये रिलिज झालेल्या 'दास देव' या चित्रपटामध्ये दिसून आली होती.
'पद्मावत' चित्रपटामध्ये अदिती दिसून आली होती. यामध्ये रणवीर सिंह, शाहिद कपूर आणि दीपिका पादूकोणसोबत ती लिड रोलमध्ये दिसून आली होती.
'पद्मावत' चित्रपटामध्ये अदितीने साकरलेल्या 'मेहरूनिसा' भूमिकेने तिला वेगळी ओळख दिली आहे.
अदितीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'दिल्ली 6'या चित्रपटातून केली होती. (Photo Credit : Instagram)
(Photo Credit : Instagram)
(Photo Credit : Instagram)
(Photo Credit : Instagram)