दिग्दर्शक अली अब्बासच्या बर्थ डे पार्टीत शाहरुखसहीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:33 PM2020-01-17T12:33:47+5:302020-01-17T15:08:23+5:30

चित्रपट निर्माता अली अब्बास जफरने आपला 38 वा वाढदिवस आपल्या मित्रांसह साजरा केला शाहरुख, कतरिना कैफ, विद्या बालन, अनन्या पांडे , क्रिती सॅनन, विकी कौशल आणि इतर जुहू येथे अली अब्बास जफरच्या बर्थडे पार्टीला आले होते

बॉलीवूड किंग खान शाहरुख खान, कतरिना कैफ

अनन्या पांडेचा बोल्ड अंदाज

कार्तिक आर्यन

विकी कौशल

अनन्या पांडे व विकी कौशल

क्रिती सॅनन

बर्थडे बॉय दिग्दर्शक अली अब्बास यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत: साठी एक वेगळी जागा बनवली आहे. त्याने 'सुलतान', 'टायगर जिंदा है' 'भारत' या सारखे हिट चित्रपट दिग्दर्शक केले आहे

सुनील ग्रोवर

सुनील ग्रोवर व बर्थडे बॉय अली अब्बास

कृतिका कामरा

हितेन तेजवानी