भारतातील अधिकाऱ्यांचे गाव; IAS, IPS, इंजिनीअर, डॉक्टर...प्रत्येक घरात सरकारी अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 07:34 PM2024-09-06T19:34:14+5:302024-09-06T19:41:05+5:30
Administrators Village of India : 5500 लोकसंख्येच्या गावात 400 सरकारी अधिकारी अन् कर्मचारी; गावाची साक्षरता 90 टक्के