मलायका अरोराने शेअर केले साडीतील झक्कास फोटो, तिच्या अदांवर चाहते झाले फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:08 PM2021-11-08T19:08:25+5:302021-11-08T19:14:14+5:30

मलायका अरोरा ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येते.

ग्लॅमरस फोटोंमुळे बऱ्याचदा मलायका अरोरा चर्चेत येते.

मलायका अरोराने गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

मलायका अरोराच्या साडीतील फोटोंना खूप पसंती मिळते आहे.

मलायकाच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

मलायका अरोरा साडीतील फोटोत तितकीच स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसते आहे.

मलायका अरोरा याशिवाय अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते.