अनिल कपूरची पुतणी शनाया कपूरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 07:23 PM2021-11-03T19:23:41+5:302021-11-03T19:23:41+5:30

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची पुतणी शनाया कपूर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शनाया कपूर आज २२ वा वाढदिवस साजरा करते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नुकतेच सोशल मीडियावर शनाया कपूरने काही स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोत शनाया कपूर ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

अनिल कपूरचा छोटा भाऊ संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी शनाया कपूरचे बॉलिवूड पदार्पणाआधीपासून चर्चेत आली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

इंस्टाग्रामवर शनाया कपूरचे लाखो चाहते आहे. तिचे ड्रेसिंग आणि स्टाइल चाहत्यांना खूप भावते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)