ईव्ही घेताना जास्त पैसे वाचणार? केंद्र सरकार म्हणते, ‘जरा थांबा, सध्या तसा कोणताही प्रस्ताव नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 11:32 AM2024-08-06T11:32:04+5:302024-08-06T11:47:20+5:30
कोणताही प्रस्ताव नसल्याचे अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संसदेत सांगितले.