सवय करून घ्या! पेट्रोलची किंमत आता 100 च्या खाली येण्याची शक्यता कमी; हे आहे कारण...
Published: February 25, 2021 03:43 PM | Updated: February 25, 2021 03:50 PM
Petrol, diesel Price hike, 100rs : कोरोनाचा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने संपविताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला आता कोरोनाची सवय करून घ्यायला हवी, कोरोनासोबत जगायला शिकायला हवे असे म्हटले होते. तसाच प्रकार पेट्रोल, डिझेलबाबत होण्याची शक्यता आहे.