Astro Tips: चित्रपटात काही गोष्टी अतिरंजित पद्धतीने दाखवल्या जातात, जसे की हातातून पूजेची थाळी निसटणे, दिवा विझणे, कुंकू सांडणे...अशुभ घटनांशी या गोष्टींचा संबंध जोडला जातो. मात्र त्याही पलीकडे पूजाविधीशी संबंधित गोष्टी या भक्तिभावनेशी जोडलेल्या असता ...