Happy Independence Day 2025 Wishes: स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Quotes, WhatsApp Status ला शेअर करून साजरा भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 20:01 IST2025-08-14T17:33:29+5:302025-08-14T20:01:01+5:30

Happy Independence Day 2025 Marathi Wishes: १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2025) आहे. या दिवशी सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन, घरी ध्वजारोहण आपण करणार आहोत. त्याबरोबरच या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेशांनी तुम्ही आपली देशभक्ती व्यक्त करा आणि ध्वजाचा अनादर होणार नाही याचीही काळजी घ्या.

79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा - Marathi News | Happy Independence Day 2025 Wishes in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

बहु असोत सुंदर संपन्‍न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, - Marathi News | Happy Independence Day 2025 Messages in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे; आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

हैप्पी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy Independence Day 2025 Status in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले । शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती । त्वामहं यशोयुतां वंदे

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश - Marathi News | Swatantra Dinachya Shubhechha in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

देश आमुचा शिवरायाचा, झाशीवाल्या रणराणीचा शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा - Marathi News | Happy Independence Day 2025 Images in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

वेदमंत्रांहून आम्हा वंद्य 'वंदे मातरम्‌' वंद्य 'वंदे मातरम्‌'

Swatantra Dinachya Shubhechha in Marathi - Marathi News | Happy Independence Day 2025 Quotes in Marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे