नखांच्या ठेवणीवरून ओळखा तुमचे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य!
Published: February 20, 2021 12:49 PM | Updated: February 20, 2021 12:53 PM
सामुद्रिक शास्त्रानुसार नखाच्या आकारावरून तुमचे भवितव्य स्पष्ट होते. नखांची उंची, गोलाई, लांबी, रुंदी आणि रंग ही लक्षणे विचारात घेतली जातात. नखांवर पडलेले डाग, चिन्ह सूचक गोष्टी व्यक्तिमत्त्वाबद्दल विशिष्ट संकेत देत असतात. तसेच आपल्या आरोग्याबद्दलही सूचना देत असतात. चला तर जाणून घेऊया, नखांवरून आणखी काय काय कळू शकते.