Happy Republic Day 2026 Wishes: प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status, Images शेअर करत साजरा राष्ट्रीय सण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 22:53 IST2026-01-25T09:01:01+5:302026-01-25T22:53:28+5:30
Happy Republic Day 2026 Wishes in Marathi: आज आपण विज्ञानापासून ते अंतराळापर्यंत प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत आहोत. या प्रगतीचा पाया म्हणजे आपले संविधान, ज्याने आपल्याला समता, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखवला. प्रजासत्ताक दिनाच्या या मंगल दिनी, आपण पुन्हा एकदा त्या महापुरुषांचे स्मरण करूया ज्यांनी आपल्याला हे महान संविधान दिले. त्याबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया

Happy Republic Day 2026 Wishes in Marathi
"बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!"

Happy Republic Day 2026 Marathi Wishes
"अनेकतेत एकता, हीच आमची शान... संविधानाने राखला आहे, प्रत्येक भारतीयाचा मान! प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"

Happy Republic Day 2026 Images in Marathi
विश्वासाचे तीन रंग, तिरंगा आमची जान... भारत देशाच्या चरणी, अर्पू आमचे प्राण! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

Happy Republic Day 2026 Messages in Marathi
उत्सव संविधानाचा, सन्मान लोकशाहीचा! आपणा सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Republic Day 2026 Wishes in Marathi
"झेंडावंदनच नाही, तर देशाच्या कायद्याचा आणि संविधानाचा मान राखणे हीच खरी देशसेवा आहे! समृद्ध आणि प्रगत भारताचा संकल्प करूया... प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"

Happy Republic Day 2026 Wishes in Marathi
गंगा, यमुना, सरस्वती... संस्कृतीची हीच तर महती, तिरंग्याच्या सावलीत सजली, अमुच्या भारताची ही धरती! संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा गौरव असो... भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Happy Republic Day 2026 Wishes in Marathi
तिरंगा आमचा सन्मान, भारत आमचा अभिमान! प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जय हिंद!

















