'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 17:34 IST2018-04-29T17:34:19+5:302018-04-29T17:34:19+5:30

टोयोटोच्या कन्सेप्ट कारनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

एलएसईव्ही इलेक्ट्रिक कार अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली

निओ ईपी9 या गाडीचं डिझाईन उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरलं.

केडीसी रेगालो इलेक्ट्रिक पॉवर स्पोर्टस कन्सेप्ट कारनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

सिल्फीची शून्य प्रदूषण करणारी गाडी ऑटो शोमध्ये लक्षवेधी ठरली.