शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

Virar Fire : विजय वल्लभ रुग्णालयातील अग्नि तांडवानंतर शिवसेना अन् बविआ नेत्यांची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:04 IST

वसई शहरातील सर्व खाजगी व पालिका रुग्णालयाच्या विविध समस्येवर आढावा बैठकीत महत्वाच्या विषयावर झाली चर्चा !

ठळक मुद्देयावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे ,खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ माजी महापौर प्रवीण शेट्टी,आयुक्त गंगाथरन डी आदी यावेळी उपस्थित होते

आशिष राणे 

विरारच्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीच्या घटने संदर्भात व वसई विरार महापालिका हद्दीतील पालिका व खाजगी रुग्णालयातील सोयीं सुविधा, दक्षता आणि रुग्णांना सुरक्षितता अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. या जळीत घटनेच्या निमित्ताने का होईना मात्र कधी एकमेकांना न भेटणारे किंवा संपर्कात नसणारे शिवसेनेचे नेते विरार दरबारी शुक्रवारी सकाळी एकत्रित आले. या प्रसंगी विजय वल्लभ रुग्णालयाला भेट दिल्यानंतर शिवसेना व बविआ नेतृत्व एकत्रित येऊन त्यांनी विरारच्या विवा कॉलेज मधील आम हितेंद्र ठाकुर यांच्या बविआ पक्ष कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी 11 वाजता एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली

यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे ,खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ माजी महापौर प्रवीण शेट्टी,आयुक्त गंगाथरन डी आदी यावेळी उपस्थित होते. तासभर संपन्न झालेल्या या आढावा बैठकीत महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालयाचे फायर ऑडिट, शहरात अपुरा असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसीविर इंजेक्शन, औषधे त्याचबरोबर रुग्णालय सोयीं सुविधा आणि रुग्णांची सुरक्षितता यामध्ये प्रामुख्याने शहरांतील मोठ्या रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लान्ट उभारणी करण्यास मदत करणे व त्यांना यासाठी शासनाच्या वतीने सबसिडी देणे तसेच बंद औद्योगिक वसाहती आस्थापना आहेत त्यांच्याकडून रिकामी सिलेंडर्स मागवून घेणे अशा अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.

दरम्या, यावेंळी पालकमंत्री भुसे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या आढावा बैठकीत झालेल्या सर्व विषय व समस्येची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल आणि स्थनिक पातळीवर जे काही करता येईल त्या गोष्टी पालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी याबाबत लक्ष केंद्रित करायच्या सूचनाही दिल्या.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारcorona virusकोरोना वायरस बातम्याfireआगEknath Shindeएकनाथ शिंदे