शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST

महानगरपालिका कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते माजू लाला, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, भगवान यादव, ...

महानगरपालिका कार्यालय

येथे पार पडलेल्या कार्यक्रमास आयुक्त देविदास पवार, सभागृह नेते माजू लाला, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, भगवान यादव, सुधाकर किंगरे, मुकुंद कदम, अभिजीत कुलकर्णी, उमेश जाधव, कैलास ठाकूर, कैलास काकडे, रंगनाथ गरुड आदी उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड परभणी

येथील संभाजी ब्रिगेड तसेच राजे अहिल्या संयुक्त स्मारक समितीच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांचा अश्‍वारूढ पुतळा उभारावा, अशी मागणी दिनकर गरुड, गजानन जोगदंड, बालाजी मोहिते, राजेश बालटकर आदींनी केली. कार्यक्रमास गणेशराव घाटगे, गंगाधर जवंजाळ, प्रशांत वांघीकर, महेश जोगदंड, स्वप्नील गरुड, दीपक देशमुख, रामेश्वर थोरात, अमित सोळंके, सचिन गायकवाड, अमोल अवकाळे, प्रताप मोहिते, कृष्णा सोनवणे, लल्ला मोहिते, धारा काळे, सचिन साबळे, नदीम खान आदींची उपस्थिती होती.

ताडकळस येथे कार्यक्रम

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिलीपराव आंबोरे, मनोज हजारे आदींची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यातील दैठणा येथील खंडोबा मंदिरातही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली.