शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

परभणी : श्रमदानातून स्वच्छ केला शाळा परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:51 AM

येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांनी २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : येथील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थीशिक्षकांनी २४ सप्टेंबर रोजी श्रमदान करून शाळेचा परिसर स्वच्छ केला.येथील गटसाधन केंंद्राजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर गाजरगवत, बाभळीची झाडे वाढली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.गटशिक्षणाधिकारी बालाजी सगट, अ‍ॅड. शेख कलीम, प्रमोद मस्के यांच्या पुढाकारातून मुख्याध्यापक भगवान ठुले यांंनी शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांना एकत्र करून स्वछतेला प्रारंभ केला. विद्यार्थी, शिक्षकांनी श्रमदान करून गाजरगवत, बाभळीची झाडे तोडली. तसेच या परिसरात झालेला कचरा साफ करून या कचऱ्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे शाळेचा परिसर स्वच्छ झाला आहे.या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक भगवान ठुले, वैशाली जाधव, ज्योती कसबे, मनीषा सोनकांबळे, रेणुकादास पिंपरखेडकर, पोशेट्टी गोपोड, राजेश्वरी खनपटे, जयदीप फड या शिक्षकांबरोबरच आठवी, नववी व दहावी वर्गातील प्रेरणा सोनकांबळे, रेखा वाघमारे, सत्यशीला तांदळे आदी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक