स्वच्छ महाराष्ट्र अभियानामध्ये सहभागी झालेल्या परभणी शहराला देशपातळीवर स्वच्छतेचे बक्षीस मिळाले असले तरी शहरातील तब्बल साडेपाच हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याचे समोर आले आहे. ...
दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे. ...
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी या संदर्भात नागपूर येथे ऊर्जामंत्र्यासमवेत बैठक पार पडली असून हा प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सचिवास शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास बाजार समिती कार्यालयात घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. ...
धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आल ...
मागील आर्थिक वर्षात परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांपैकी केवळ ६७ घरकुलांची बांधणी पुर्ण झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत फक्त ६ टक्के काम झाल्याने या योजनेला जिल्ह्यात घरघर लागली आहे. ...
अवजड वाहनांच्या रहदारीमुळे तालुक्यातील खळी पाटी येथुन खळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासुरकडे जाणारे रस्ते खराब झाली आहेत. यामुळे या मार्गावरील बस वाहतुक बंद आहे. ...
येथील जिल्हा मृद सर्व्हेक्षण कार्यालयाकडे राष्ट्रीय शाश्वत अभियानांतर्गत ३६ हजार ४८१ माती नमुने परिक्षणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी जून महिना अखेर हे उद्दिष्ट ६० टक्के पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र १० जुलैपर्यंत केवळ ११ हजार ४५० मा ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनुसूचित जाती/जमातीमधील पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०१२-१३ मध्ये आलेल्या निधीपैकी ९ लाख ९६ हजार ४८७ रुपयांची रक्कम मागणी नसतानाही वितरित केली असल्याची बाब लेखापरिक्षा पूनर्विलोकन अहवालात समोर ...