म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
एकीकडे आयपीएल क्रिकेटमध्ये सट्टेबाजीला उधान आले असतानाच लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार यावरही हजारो रुपयांच्या पैजा लागत आहेत़ यातून तालुक्यात दररोज लाखोंची उलाढाल होताना दिसून येत आहे़ ...
कॅमेऱ्यांची नजर चुकवित वाळूचा बेसुमार उपस्या’ या मथळ्याखाली २० एप्रिल रोजी ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत महसूल प्रशासनाने २३ एप्रिल रोजी तालुक्यातील गौंडगाव, झोला पिंप्री व मसला येथे अवैध चार वाळू साठे जप्त केले़ या कारवाईमुळे वाळूमाफि ...
जिल्ह्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकेतील अग्निशमन विभागामध्ये कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामे चालविली जात आहेत. धोकादायक पद्धतीने कामे केल्यानंतरही या कर्मचाºयांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने अग्निशमनच्या कर्मचाºयांसमोर समस्यांचा ...
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तालुक्यातील वाळू धक्के सुरू झाल्याने कमी दरात वाळू उपलब्ध होत असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़ घरकुलांची कामे आता पूर्ववत सुरू झाले अ ...
संकल्प स्वराज्य उभारणीचा या संस्थेच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील दिव्यांग व्यक्तीला व्यवसायासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली आहे. या संस्थेने सामाजिक कार्याअंतर्गत मदतीची चळवळ सुरु केली असून त्यास गती मिळत आहे. ...
नवीन नळ जोडणी घेण्याच्या कारणावरुन नगरसेवकाच्या भावजयीस चाकूचे वार करुन मारहाण झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी शहरातील रमाबाई नगरात घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. ...
तालुक्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पाणीटंचाई दूर करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी आ.डॉ.राहुल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
पालम ते लोहा मार्गावर आईनवाडी फाट्यानजीक स्कॉर्पियो- दुचाकीच्या अपघातात वडील जागेवरच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुयनी गावावर शोककळा पसरली. ...