जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकलेले देयक अदा करावे, या प्रमुख मागणीसाठी २३ जुलै रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ ...
रेशन कार्डांचे नूतनीकरण, विभक्तीकरण, बदलून घेणे आदी प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, ३१ आॅगस्टपर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ ...
बँकांच्या आवारातून हात चालाखी करीत ग्राहकांचे पैसे लाटणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २२ जुलै रोजी पुणे येथून अटक केली असून, या आरोपीने जिल्ह्यात ३ ग्राहकांना लुटल्याची कबुली दिली आहे़ ...
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़ ...
तालुक्यातील अनेक तलावांमध्ये मांगूर मासे पालन करुन त्यांना खाद्य म्हणून तलावात प्राण्यांचे मांस टाकले जात आहे. त्यामुळे अनेक तळी दूषित झाली असून हे दूषित पाणी सिद्धेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये जात असल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनाही ...