जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९ व माध्यमिकच्या ४ अशा १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वित ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जुगार, अवैध दारू विक्री वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी याविरूद्ध मोहीम आखली असून, मंगळवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी धाडसत्र करण्यात आले़ त्यात जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली तर दारुची विक् ...
शहरातून दररोज उचलल्या जाणाºया कचºयातून दहा टन बायोगॅस उत्पादित करण्याचा प्रकल्प महापालिकेकडून बोरवंड परिसरात उभारला जात असून, सध्या या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता मनपाने वर्तविली़ ...
यावर्षीचा खरीप हंगाम संपत आला असला तरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांकडून ४५ हजार शेतकऱ्यांनाच पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जवळपास ५ लाख शेतकरी अद्यापही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवा ...
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये आतापर्यंत केवळ ज्या शेतकऱ्याच्या नावावर सातबारा आहे. त्या शेतकºयाला शेती व्यवसाय करताना झालेल्या अपघातात मदत देण्यात येत होती; परंतु, कृषी व पशू संवर्धन विभागाने ३१ आॅगस्ट रोजी काढलेल्या एका शासन निर्णयानुसा ...
जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या कालावधीत अवैध धंद्यांविरूद्ध कारवाई करण्यासाठी ७ विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, ही पथके दिवसरात्र संपूर्ण जिल्हाभरात अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून कारवाई करणार आहेत़ ...
जिल्हाभरात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ओढे व नाल्यांना पाणी आले असून, पूर्णा तालुक्यातील पूर्णा आणि गोदावरी नद्या यावर्षी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पहावयास मिळाले़ ...
राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत तालुक्यातील खडकवाडी येथील शेतकºयांनी सुरु केलेले बेमुदत उपोषण आंदोलन दुसºया दिवशी रविवारी सुरूच होते. दरम्यान, दोन दिवसात एकाही अधिकाºयाने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. ...